Deepak Kesarkar On Shivsena New Logo : 'बाळासाहेबांची शिवसेना, असं आम्ही आधीपासूनच सांगत होतो'

  • last year
#DeepakKesarkar #shivsenasymbol #eknathshinde
शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर निवडणूक ठाकरे आणि शिंदे यांनी निवडणूक आयोगाला तीन पर्याय दिले होते. यानंतर आता शिवसेनेला नवं नाव आणि चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं असून चिन्हासाठी मात्र पर्याय देण्यास सांगितले आहे.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended