Nashik Accident News | कशामुळे अपघातात बसने पेट घेतला, जाणून घ्या कारण... | Sakal

  • 2 years ago
नाशिक- औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेलच्या सिग्नलजवळ चिंतामणी ट्रॅव्हल्स या खासगी बसला अपघात होऊन बसला आग लागली. या दुर्दैवी घटनेत १२ प्रवाशांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर, जवळपास ४० प्रवाशी जखमी झालेत. पण या बसला आग कशी लागली, नेमकं काय घडलं, पाहा
#Nahiik #NashikAcciden #sakal

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.