Jaideep Thackeray : काकांनी संधी दिली तर, शिवसेनेसाठी काम करेन, जयदीप ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
  • 2 years ago
#jaidevthackeray #uddhavthackeray #eknathshinde #jaideepthackeray
जयदेव ठाकरे बीकेसीवर असताना, जयदीप ठाकरे शिवतीर्थावर उपस्थित होते जयदीप ठाकरे जयदेव ठाकरेंचे चिरंजीव आहेत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला जयदीप ठाकरे उपस्थित होते बीकेसीतील दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला होता जयदीप ठाकरेंनी मात्र कुटुंबाला म्हणजेच उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे.

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended