Pune University | पुणे विद्यापीठ कुलगुरूंच्या संसारासाठी लाखो रुपये खर्च ?
  • 2 years ago
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाची जबाबदारी डॉ. कारभारी काळे यांच्यावर आहे. कुलगुरू यांची नियुक्ती अद्याप झाली नसल्याने काळे हे प्रभारी म्हणून काम बघत आहेत. विद्यापीठ फंडामधून या प्रभारी कुलगुरूंसाठी घरगुती वस्तुंसाठी लाखो रुपये खर्च झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
#pune #university #sakal

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended