Shivsena Dasara Melava बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन शिवतीर्थावर आलेले 'ते' दिव्यांग शिवसैनिक
  • 2 years ago
शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक दाखल होत आहे. याचत ज्येष्ठ शिवसैनिकांबरोबरच दिव्यांग शिवसैनिकांचाही समावेश पाहायला मिळत आहे. काही दिव्यांग शिवसैनिक विविध जिल्ह्यामधून सभास्थळी मोठ्या उत्साहात दाखल झाले आहेत.
#uddhavthackeray #shivtirth #shivsena
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended