Nupur Alankar takes sanyaas: कोटींची मालमत्ता सोडली, 'या' अभिनेत्रीने असं काय केलं?

  • 2 years ago
Ghar Ki Lakshmi Betiyaan fame Nupur Alankar takes sanyaas: मोठमोठाले स्टार सिनेमा, मालिका आणि इतर मार्गांनी कोट्यवधी रुपये कमावतात. त्यांची घरं, बंगलेही महागडी आणि पॉश एरियात असतात. त्यांची घरं बघण्यासाठी देशभरातून लोक येतात. त्यांच्या गाड्या, त्यांचे कपडे आणि एकूणच त्यांचं राहणीमान याबाबत लोकांना प्रचंड अप्रुप असतं. कलाकारही एक घर, एक गाडी वैगरेच्या भानगडीत नसतात. चार चार घरं, फार्महाऊस, महागड्या गाड्या, दागिने असं सगळं डोळं दिपवणारं वैभव त्यांच्याकडे असतं. असं असूनही त्या संपत्तीत आणखी वाढ व्हावी म्हणून ते झटत असतात. इतकी संपत्ती असूनही अनेकदा तर काही स्टार्सनी टॅक्स भरणं टाळल्याच्याही घटना घडल्यायत. पण आता एका अभिनेत्रीने कमावलेली कोट्यवधी रुपयांची संपत्ती सोडून दिलीय. आणि संन्यास घेतलाय. (Guruprasad VO)

#NupurAlankar #Actress #sanyaas #bollywood #entertainment #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended