Kolhapur Mahalaxmi Temple Day 5 | अंबाबाईचं आजच सजलेलं रुप पाहिलंत का? | Sakal Media

  • last year
कोल्हापूरच्या अंबाबाईची गजारुढ रुपात पूजा मांडण्यात आली. देवीची पूजा गजानन मुनीश्वर, श्रीनिवास जोशींनी बांधली. नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये दररोज देवीचा वेगळा थाट पाहायला मिळतो. आजही अश्विन शुद्ध पंचमीनिमित्तानं देवीला खास शैलीत नटवण्यातआलं होतं.

Recommended