Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर मार्गावर सुरू

  • last year
30 sep: प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर वंदे भारत एक्स्प्रेस गाडी आजपासून मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर मार्गावर सुरू झाली आहे. सेमी हायस्पीड ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended