शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंचा सल्ला

  • 2 years ago
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारावं, असा सल्ला शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलाय. ते जालन्यात हिंदूगर्वगर्जना मेळाव्यात बोलत होते.

Recommended