Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 9/29/2022
पुण्यातील भारती विद्यापीठ भागात युवा संभाजीराजे प्रतिष्ठान कडून नवरात्र उत्सव दांडियाच्या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या ३६५ व्या जयंती वर्षानिमित्त अनोखी मानवंदना देण्यात आली. यावेळी ८ ढोल ताशा पथकांकडून ३६५ ढोल व १०० ताशांच्या गर्जानेत संभाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. पुणे शहरात प्रथमच असा कार्यक्रम करण्यात आला आहे.

Category

🗞
News

Recommended