Eknath Shinde | मध्यरात्री २ वाजता जेव्हा मुख्यमंत्र्यांनी हाती माईक घेतल | Navratri Darshan | Sakal
  • 2 years ago
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री 2 वाजता कुर्ला पश्चिम काजू पाडा येथील दुर्गा मातेचे दर्शन घेतलं. मुंबई उपनगरातील सर्वात मोठा नवरात्रोत्सव आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली बाल गणेश मंडळाच्या वतीने काजुपाड्यात होतो.
Recommended