अमरावतीच्या शिक्षकाची लक्षवेधी कला, रंगीत खडूंनी साकारली सप्तश्रृंगी

  • 2 years ago
अमरावतीच्या धामणगाव रेल्वेतील कला शिक्षक अजय जीरापुरे यांनी खडूच्या साह्याने हुबेहूब सप्तशृंगी मातेची प्रतिकृती साकारली आहे. पाहूयात ही बातमी.

Recommended