वडगाव मावळ येथे भाजपाचे ठिय्या आंदोलन |Pune
  • 2 years ago
वडगाव मावळ येथे भाजपाने ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी भाजपाचे माजी मंत्री बाळा भेगडे यांनी विरोधकांवर निशाणा साधत अनेक आरोप केले. पाहुयात काय म्हणाले आहेत भेगडे.
Recommended