Ram Kadam challenge to Aditya Thackeray | जिथे आदित्य ठाकरेंनी सभा घेतली, त्याच ठिकाणी.. | Pune News
  • 2 years ago
आदित्य ठाकरेंनी मावळ येथे जंगी सभा घेतली.. आणि त्या सभेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.. आता त्याच ठिकाणी भाजप नेते आमदार राम कदम हे हजारो कार्यकर्त्यांना घेऊन जाणार आहेत. आणि जोपर्यंत आदित्य ठाकरे पेपर्स दाखवत नाहीत तों पर्यंत आम्ही त्या जागेवरून उठणार नाही. असं आव्हानच राम कदमांनी ठाकरेंना दिलंय.. आता आदित्य ठाकरे याला कसं उत्तर देतात ते पाहणं महत्वाचं आहे... (Ashvin VO)
#RamKadam #AdityaThackeray #PuneNews #Pune #News

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended