Chandrakant Patil on Aditya Thackeray :पाटलांचा टोला, 'तुम्ही पळवून लावलेल्या प्रोजेक्टची यादीच आहे'
  • 2 years ago
जवळपास ३ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर शिंदे फडणवीस सरकारने जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे. यात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा दिली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपांवर सडेतोड उत्तर दिलं.
#ChandrakantPatil #AdityaThackeray #BJP #Shivsena #maharashtra
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended