Ankita Bhandari case अंकिता भंडारी खून प्रकरणात फेसबूक फ्रेण्डची एण्ट्री.. आणि असं उलगडलं रहस्य...

  • 2 years ago
Ankita Bhandari murder case: ही आहे अंकिता भंडारी... १९ वर्षांच्या वयात तिने या जगाचा निरोम घेतला... एका कालव्यात तिचा मृतदेह सापडला.. एका रिसॉर्टवर रिस्पेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या अंकिताचा खून झाला.. पण या खुनाचा उलगडा काही होत नव्हता.. ज्यांना संशयित म्हणून पकडलं, त्यांनी पोलिसांनाच ठरवलेली खोटी कहाणी सांगून गंडवलं.. पण या सगळ्यात एका फेसबूक फ्रेण्डची एण्ट्री झाली आणि नवाच ट्वीस्ट आला.. नेमक काय घडलं हे पुढच्या तीनच मिनिटांत जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा... (Guruprasad VO)

#AnkitaBhandari #murder #news #crime #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended