नवरात्रीमध्ये कोणत्या ९ वस्तू अर्पण कराव्यात? Which 9 things should praised in navratri? Navratra
  • 2 years ago
नवरात्रोत्सव सुरू होण्यासाठी आता काहीच अवधी शिल्लक आहेत. नवरात्रीमध्ये अनेक व्यक्तींची काहीतरी ईच्छा देवीच्या चरणी असते. यंदा सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी घटस्थापना आहे. घटस्थापनेच्या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंबे मातेची पूजा केली जाते. पण नवरात्रीमध्ये कोणत्या ९ वस्तू अर्पण कराव्यात? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #vastutips #navratri2022 #navratri #navratriutsav #navratrispecial #navratra #vastushastra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended