अजित पवारांची कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया
  • 2 years ago
मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. यावर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिलेली प्रतिक्रिया..
Recommended