Shiv Sena Dasara Melava : ठाकरेंनी निवडला आता 'हा' पर्याय, आरपारची लढाई? Shivaji Park Dasara Melava
  • 2 years ago
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेने शिवसेना आणि शिंदे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी केलेला अर्ज अमान्य केला आहे. यानंतर आता शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, यावर होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच शिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असेल? आगामी काळात आंदोलने, निदर्शने यांच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई लढवली जाणार का? असे अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडले आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडे शेवटचा पर्याय काय, या प्रश्नावर अनिल परब यांनी सूचक विधान केले आहे. .. (Guruprasad VO)
#ShivSena #DasaraMelava #ShivajiPark #UddhavThackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended