Milind Narvekar Met Shinde | शिंदेंना भेटले, आता ठाकरेंचे आभार.. मिलिंद नार्वेकरांच्या पोस्टची चर्चा
  • 2 years ago
उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू.. संकटमोचक... शिंदे जेव्हा सुरतला गेले होते.. तेव्हा त्यांच्याशी बोलणी करायला मिलिंद नार्वेकर हेच गेले होते... शिंदे गटाने ठाकरेंना भेटता येत नाही, असा आरोप करत ठराविक लोक ठाकरेंभोवती असतात असं शिंदे गटाकडून वक्तव्य केलं होतं.. तेव्हा मिलिंद नार्वेकर हे त्या ठराविक लोकांमध्ये असल्याच्या चर्चा झाल्या होत्या... पण त्यानंतर आता वेगळीच गोष्ट घडली.. गणपती काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट नार्वेकरांचं घर गाठत त्यांची भेट घेतली... (Ashvin anchor)
#MilindNarvekar #EknathShinde #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिककरा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended