Alibag visarjan

  • 2 years ago
Alibag Mushet -
गणपती बाप्पा मोरया, श्री. सचिन रामचंद्र तावडे यांच्या घरी अलिबाग येथे अनंत चतुर्थीला श्री. गजाननाचे विसर्जन होते यासाठी आम्हि मित्र गेला होतो. तसेच तिथे आमचे मित्रबंधु श्री. प्रदीप राणे आणि वहिनी सायली राणे आणि त्यांची मुलगी आर्या हे देखील आधीपासूनच होते. मुंबई ते अलिबाग मुशेत इथपर्यंत प्रवासातील आमच्या गप्पा आणि मुंबई गोवा या महामार्गावर असलेल्या निसर्गाच चित्रीकरण केले आहे.
मुशेत ला पोहचलो आणि Aloha inn Along Resort येथे आमच्या बागस रूम वर ठेवून आम्ही विसर्जनासाठी गेलो. गणपती बाप्पानची आरती आम्हाला करता आली आणि मग ढोल तासांच्या नादात बाप्पाची मिरवणूक सुरू झाली. सुमारे 3 तास धमाल मिरवणुकी नंतर, शेवटी आम्ही नदीवर पोचलो. आणि बाप्पांची निरोपाची आरती करून , बाप्पांचे आशिर्वाद सर्वानी घेऊन गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. म्हणत साकडं घालून निरोप घेतला.
सार्वजनिक गणेशोत्सव - अलिबाग | 2022 | Alibag Ganpati #alibag #ganpati #alibagganpati #ganpatibappa
१० दिवसांच्या गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा 2022 | Ganpati Videos
#ganpatibappamorya -Alibag Ganpati Visrjan 2022
Alibag Ganpati visarjan | 2022 | Alibag Ganpati #ganpativisarjan2022 #alibagganpati
#Tawadefamily
मित्रांनो विडिओ आवडला तर नक्की करा आणि subscribe kara.
kahi chukla asel tar mafi asavi.
Funtolife