Iran Hijab issue : इराणमधील मुस्लिम महिला एवढ्या आक्रमक का झाल्या?

  • 2 years ago
मुस्लिमबहुल देश इराणमधील महिला हिजाब किंवा काळा हेडस्कार्फ पेटवून देत आंदोलन करताहेत. यातील काही आंदोलक महिलांना संताप इतका अनावर झालाय की त्यांनी थेट आपल्या डोक्यावरचे केसही कापून टाकलेत. इराणमधील या मुस्लिम महिलांनी केलेल्या आंदोलनाची आता जगभरात चर्चा होतेय. पण या महिला इतक्या आक्रमक का झाल्यात, पाहा या व्हिडीओत
#Iran #Mahsa_Amini #MoralityPolice #ShariaLaw #Hijab #NoHijab #StrictDressCode
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.