Utkarsh Shinde | 'भक्ती हीच खरी शक्ती', बैलगाडीच्या सीनसाठी उत्कर्षची मेहनत

  • 2 years ago
सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत संत चोखामेळा या पात्रासाठी बैलगाडी खेचून जो सीन शूट करण्यात आला या वेळी उत्कर्षने काय मेहनत केली. पाहुयात याची एक खास झलक.

Recommended