बारामतीत कोणती विकासकामे नाहीत? भाजप नेत्याला सांगता येईना..! Ram Shinde vs Supriya sule | Election
  • 2 years ago
ए फॉर अमेठी अन् बी फॉर बारामती...2024 ला बारामती जिंकणारचं अशा गर्जना सध्या भाजप नेत्यांकडून सुरू आहेत.. भाजपचे राज्यातील आणि केंद्रातील लहान थोर नेते सध्या बारामतीच्या चकरा मारत आहेत..2014 अन् 2019 ला जे जमलं नाही ते 2024 ला करून दाखवूच अशा गर्जना ते करतायत...मात्र राष्ट्रवादीचा हा गड भाजपला भेदता येईल का? हा प्रश्न आम्ही का विचारतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच... तर उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा...(Kiran Shinde)

#RamShinde #Supriyasule #Lokmsabha #election2022 #maharashtranews #news #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended