Sharad Pawar's advice to Thackeray and Shinde | Dasara Melavaचा वाद, पवारांनी शिंदेंना काय सांगितलं?
  • 2 years ago
Sharad Pawar's advice to Thackeray and Shinde on Dasara Melava :ठाकरे आणि शिंदे या शिवसेनेच्या दोन्ही गटात सध्या मोठा वाद सुरु आहे... वादाचं कारण हे बंड नाही तर दसरा मेळावा हे आहे. दादरच्या शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा होणार शिंदेंचा की ठाकरेंचा यावरुन हा वाद सुरु आहे... हा वाद सुरु असतानाच दुसरीकडे शिंदे गटाने बीकेसीच्या मैदानाची परवानगी मागितली. त्यांना ती मिळालीसुद्धा... मात्र शिवतीर्थ कुणाला मिळणार ? यावरुन पेच निर्माण झालाय. यातच आता शरद पवारांनी ठाकरेंना आणि शिंदेंना सल्ला देत शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेब ठाकरे, असं गणित आहे. त्यामुळे खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे. शिंदेंना बीकेसीचे मैदान दिले आता त्यांनी विरोध करू नये", असं शरद पवार यांनी म्हटलंय... (Ashvin VO)
#DasaraMelava #SharadPawar #Shinde #eknathshinde

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended