नवरात्रीत देवीला कोणत्या फुलांच्या माळा वाहाव्यात? Which flower use to Goddess during Navratri2022

  • 2 years ago
Navratri 2022 : गणपतीनंतर शरद ऋतूत देवीचा नऊ दिवसांचा नवरात्र उत्सव (Navratri 2019) साजरा केला, याला शारदीय नवरात्र म्हटले जाते. या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेचा जागर केला जातो.या काळात देवीला नऊ फुलांच्या माळा वाहण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी ही नऊ फुले मिळत नसली तर झेंडूची फुले वाहिली जातात. तर चला पाहूया कोणती आहेत ही फुले -
#lokmatbhakti #Navratri2022 #Diffentflowers #navratricolours2022

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended