Queen Elizabeth II यांच्या पार्थिवाचं राष्ट्रपती मुर्मूंनी अंत्यदर्शन घेतलं आणि श्रद्धांजली वाहिली
  • 2 years ago
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं अंत्यदर्शन घेतलं लंडनमधील वेस्टमिन्स्टर हॉल इथे महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे राष्ट्रपती मुर्मू यांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर मुर्मू यांनी किंग चार्ल्स तृतीय यांचीही बकिंगहम पॅलसमध्ये जाऊन भेट घेतली

#QueenElizabethII #dropadimurmu #india
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended