महाराष्ट्र गुजरातच्या मागे कसा गेला? फडणवीसांनीच सांगितलं... Devendra Fadnavis on Vedanta foxconn

  • last year
Devendra Fadnavis on Vedanta foxconn project in Gujarat महाराष्ट्रातून एक मोठा प्रकल्प बाहेर गेल्यानंतर बरंच राजकारण रंगलं... विरोधकांनी आरोप केल्यानंतर काय उत्तर द्यावं हेच सत्ताधाऱ्यांना कळत नव्हतं. त्यानंतर एकमेकांकडे बोट दाखवण्याचे प्रयत्न झाले.. परदेशात गेलेले उपमुख्यमंत्री फडणवीस हे भारतात आल्यानंतर या प्रकरणात त्यांनी एण्ट्री घेतली आणि प्रकल्प गुजरातला का गेला? हेच सांगितलं.. (Ashwin Mahajan VO)

#DevendraFadnavis #uddhavthackeray #vedantafoxconnproject #maharashtrapoliticalcrisis #shivsena #lokmat #news #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended