मलिक आत, त्यांची जागा कुणाकडे? Who will replace Nawab Malik? Money laundering case | Politics
  • 2 years ago
Nawab Malik in Money laundering case जमीन घोटाळा, अंडरवर्ल्डशी आर्थिक संबंध अशा गंभीर आरोपांवरून सध्या नवाब मलिक तुरूंगात आहेत. खरंतर, ते जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. तेव्हा मलिकांकडे अल्पसंख्याक विकास मंत्रिपद होतं. त्यांना कोठडीत पाठवण्यात आलं तरी राष्ट्रवादीने त्यांच्या मंत्रिपदाला हात लावला नव्हता. त्यावर भाजपकडून राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवण्यात आली. तुरूंगात असलेल्या आणि अंडरवर्ल्डशी संबंध ठेवल्याचे आरोप असलेल्या नेत्याला मंत्रिपदावर का ठेवलं? असा सवाल तेव्हा भाजपचे नेते विचारत होते. पण शरद पवारांनी त्याकडे साफ दुर्लक्ष करत मलिकांचं मंत्रिपद काढलं नव्हतं. मात्र आता शरद पवार यांनी नवी खेळी खेळलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10-11 सप्टेंबरला झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. (Guruprasad VO)

#NawabMalik #MoneylaunderingCase #SharadPawar #maharashtrapoliticalcrisis #shivsena #lokmat #news #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended