महाराष्ट्राला दुसरा प्रकल्प मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

  • 2 years ago
महाविकास आघाडी सरकारच्या काळात दीड-दोन वर्ष प्रतिसाद न मिळाल्याने वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. तसेच राज्यात मोठ्या इंडस्ट्री आणि रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, याबद्दल आपण पंतप्रधानांशी बोललो असल्याचंही ते म्हणाले.

#EknathShinde #vedantfoxconn #maharashtra

Recommended