नामिबियातून भारतात आणले जाणारे चित्ते दिसतात तरी कसे?

  • 2 years ago
भारतात लवकरच चित्त्याचे आगमन होणार आहे. नामिबियाची राजधानी विंडहोक येथून शुक्रवारी विमान भारताच्या दिशेने रवाना होईल. पण भारतात आणले जाणारे चित्ते कसे दिसतात, हे तुम्ही पाहिलेत का? नसेलच तर हा व्हिडिओ पाहा.