Sharad Pawar on Vedanta-Foxconn : वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया आली
  • 2 years ago
केंद्रानं मोठा प्रकल्प देण्याचं आमिष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं हे तर रडणाऱ्या मुलाला मोठ्या फुग्याचं आमिष दाखवल्यासारखं आहे, असं पवारांनी म्हटलं वेदांतपेक्षा मोठा प्रकल्प देऊ या केंद्र सरकारच्या आश्वासनावरुन पवारांनी केंद्रासह राज्य सरकारवर टीका केली
#SharadPawar #vedantafoxconn #maharashtra #eknathshinde #BJP #devendrafadnavis #sakal
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended