Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 9/14/2022
वेदांता फॉक्सकॉन हा १.५८ लाख कोटींचा सेमीकंडक्टर प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यात आलाय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालीये. विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत असताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये शिफ्ट झालेल्या प्रोजेक्टची यादी जाहीर करत भाजपवर निशाणा साधलाय.

Category

🗞
News

Recommended