Eknath Shinde on Uddhav Thackeray | खोक्यांचा हिशोब आत्ताच काढत नाही | Sakal Media
विरोधकांच्या शब्दसंग्रहात दोनच शब्द आहेत गद्दार आणि खोके अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. तसेच त्यांनी खोक्यांचा हिशोब आत्ताच काढत नाही असा सूचक इशाराही यावेळी बोलताना दिला. शिवाय, आदित्य ठाकरेंच्या गर्दीवरुन त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे