माधुरी मिसाळांच्या घोषणेने आढळरावांचं टेन्शन वाढलं Shivaji adhalrao patil vs Madhuri misal | Pune

  • 2 years ago
Madhuri misal announcement will increase the tension of Shivajirao aadhalrao patil च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसलीय, पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्यावर शिरूर लोकसभा मतदार संघाची जबादारी सोपवण्यात आलीय, अशातच अगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार निवडून येईल अशी प्रतिक्रीया दिल्याने जिल्ह्यात एकच कुजबुज सुरु झालीय, राजकीय चर्चांना उधाण आलंय.. (Ashwini Jadhav Anchor)

#eknathshinde #uddhavthackeray #MaheshSawant #SadaSarvankar #maharashtrapoliticalcrisis #news #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended