चार तासांच्या पावसात पुणे का तुंबलं ?

  • 2 years ago
#punerain #flood #pmc #sakalmediagroup
रविवारी पुण्यात संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला. साधारण चार तास झालेल्या पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली. अनेक रस्ते पाण्याखाली गेले. घरांमध्ये पाणी शिरले. काही तास पाऊस झाल्यानंतर शहर का तुंबतं याचा घेतलेला हा आढावा.
Why pune Flooded in 4 hrs of Rain
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Recommended