सत्यजित तांबेनी जागवल्या शाळेच्या आठवणी.. Satyajeet Tambe share College days memories
  • 2 years ago
Satyajeet Tambe share College days memories on teachers days आपल्या शाळेतल्या मित्रांसोबत हास्यकल्लोळात रंगलेले हे आहेत कोंग्रेसचे ने सत्यजित तांबे, नुकतंच सर्वत्र शिक्षक दिन उत्साहात साजरा झालाय, विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात कितीही मोठे झाले तरी त्यांना आपल्या शाळा कॉलेजातल्या शिक्षकांबद्दल चा आदर कायम असतो, हेच विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दल च्या आठवणी सोशल मीडियावर ही शेअर करत असतात, राजकारणातील मंडळी ही याला अपवाद नाहीय, नुकतच काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियावर शाळेच्या आठवणीना उजाळा दिलाय. (Ashwini Jadhav VO)

#satyajeettambe #teachersday #news #maharashtranews #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended