Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 9/8/2022
याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणाचा वाद उफाळून आला. मुंबई पोलिसांनी तात्काळ याकूब मेमनच्या कबरीवरील एलइडी लाईट्स हटवल्या. त्यानंतर भाजपनं शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीकेचा सूर आवळला.

Category

🗞
News

Recommended