नृसिंहवाडीमध्ये भाद्रपद महिना कसा साजरा करतात? How Bhadrapad Mahina is celebrated in Nrusinhwadi?

  • 2 years ago
वास्तूज्योतिष सल्लागार नयन धोत्रे यांनी भाद्रपद महिन्यामध्ये नरसोबाची वाडी येथील नृसिंहवाडीमध्ये नक्की काय काय होते त्याबद्दल आपल्याला महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे. नयन धोत्रे यांनी नृसिंहवाडीत भाद्रपद महिना कसा साजरा करतात? त्याबद्दल आपल्याला माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Bhadrapad #nrusinhwadi #narsobachiwadi #bhadrapad2022 #nayandhotre #dattamandir
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended