मनोकामना पूर्तीसाठी कोणत्या गणपतीची आराधना करावी?Which Ganpati Aaradhana do for worship fulfillment?

  • 2 years ago
या वर्षी बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट या दिवशी गणेश चतुर्थी आहे. तर ९ सप्टेंबरला अनंत चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करून गणपतीची पूजा केली जाते. तर अनंतर चतुर्थीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. पण यंदा मनोकामना पूर्तीसाठी कोणत्या गणपतीची आराधना करावी? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #ganpati #ganpatibappamorya #ganeshchaturthi #ganpatibappastatus #ganpatifestival #ganeshidol
subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended