संजय राऊत कोठडीतून बाहेर कधी येणार? Will Sanjay Raut get darshan of Ganapati?
  • 2 years ago
#SanjayRaut #संजयराऊत #ShivSena #ED #SanjayRautGanapati
संजय राऊत संध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईच्या गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा एकदा ED च्या विशेष PMLA न्यायालयाने धक्का दिला. गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात शिवसेनेचे खासदार संजय यांना ईडीकडून 1 ऑगस्टला रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. त्यांच्या भांडुपच्या निवासस्थानी तब्बल साडे नऊ आणि त्यानंतर ईडी कार्यालयात आठ तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक झाली होती. सुरूवातीला संजय राऊतांना 4-4 दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली होती. तर 8 ऑगस्टला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांच्या कोठडीची मुदत संपली. गणपती बाप्पांचं आगमन होऊन आता सहावा दिवस होत आलाय. त्यामुळे राऊतांना जामीन मिळून गणपती बाप्पाचं दर्शन घेता येईल का असा प्रश्न अनेका पडला होता. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. मात्र कोर्टाने संजय राऊतांना दिलासा दिला नाहीच... (Ashvin VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended