Amol Mitkari | मानहानीच्या नोटीसवर मोहोड म्हणतात, आम्ही चापलुसी करुन पैसे कमवत नाही
  • 2 years ago
आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद संपण्याचे नावचं घेत नाहीये. अमोल मिटकरींच्या मानहानीच्य नोटीसवर आता मोहोड यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी ‘झुकेगा नहीं साला’ असं उत्तर दिलंय.
#AmolMitkari #NCP #ajitpawar #maharashtra
Please Like and Subscribe for More Videos.
Recommended