काय करायचं ते करा... शिंदेंना पेडणेकरांनी ठणकावलं Kishori Pendekar criticize on Eknath shinde
  • 2 years ago
Maharashtra political crisis: Uddhav Thackeray आणि Aaditya Thackeray शिंदे गटाला गद्दार असा शब्द वापरून टार्गेट करतायत. शिंदे गटातील आमदारांना ५० खोके मिळाल्याचा आरोप करत ५० खोके, एकदम ओके अशी घोषमाही देतायत. त्यालाच उत्तर म्हणून, एकनाथ शिंदे यांनी काल जोरदार इशारा दिलाय. खोके कुठून कसे गेले हे मला माहीत आहे, उगाच मला तोंड उघडायला भाग पाडू नका, मला काम करू द्या असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना सडेतोड उत्तर दिलंय. तोच धागा पडकत आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना खोचक टोला लगावला आहे. (Ashvin VO)

#kishoripednekar #eknathshinde #uddhavthackeray #maharashtrapoliticalcrisis #maharashtra #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended