सार्वजनिक गणेश मंडळांची थेट उच्च न्यायालयात धाव Pune Ganesh Mandal in Supreme court
  • 2 years ago
पुण्यात गणेशोत्सव सुरु होण्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय, आणि याला कारण ठरलंय ते पुण्यातील इतर सार्वजनिक छोट्या गणेश मंडळांनी मानाच्या गणपती विरोधात घेतलेली भूमिका... पुण्यामध्ये मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्याशिवाय इतर मंडळाच्या गणपतीचे विसर्जन होत नाही. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरून मानाच्या पाच गणपतीची मिरवणूक जाते. तोपर्यंत इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावर प्रवेश नसतो. मानाच्या गणपती विसर्जनाची ही टिळकांच्या काळापासून परंपरा आहे. (Ashwini Jadhav)

#ganeshchaturthi #ganeshutsav #Pune #lokmat #maharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended