पुण्यात ताकद वाढवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात? Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Election 2022

  • 2 years ago
CM Eknath Shinde's pune tour for Upcoming election | Uddhav Thackeray | Election 2022 राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात थेट पवारांना डिवचण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताहेत, कारण मुंबई, ठाण्या नंतर आता एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा पुण्याकडे वळवलाय, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतः मुख्यमंत्री जोरदार कामाला लागल्याचं चित्र आहे महिनाभराच्या अंतराने मुख्यमंत्री दुसऱ्यांदा पुण्यात आलेत, स्वतः मुख्यमंत्र्यांना का मैदानात उतरावं लागतंय यावरच बोलुयात पुढच्या 3 मिनिटांत.... (Guruprasad VO)

#eknathshinde #uddhavthackeray #election2022 #maharashtra #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended