ठाकरेंची ही खेळी शिंदेंना महागात पडणार? Uddhav Thackeray game plan, Eknath shinde in Tension
  • 2 years ago
Maharashtra Political crisis राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरेही सक्रीयपणे राज्यभरात दौरे करताना दिसत आहेत. मात्र, यातच आता शिंदे गटाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रणनीति आखायला सुरुवात केली असून, याचाच एक भाग म्हणून अद्यापही मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांना बढती देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.(Guruprsad VO)
Arvind Sawant and Bhaskar Jadhav promotion
#UddhavThackeray #Eknathshinde #maharashtrapolitics #maharashtrapolitics #lokmat #news

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended