हरतालिकेची पूजा कशी करावी? How to do Hartalika Pooja? Hartalika Pooja | Ganeshotsav 2022 #shorts
  • 2 years ago
यंदा मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट या दिवशी हरतालिका आहे. गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका" असे म्हणतात. हरतालिकेच्या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करतात. पण हरतालिकेची पूजा कशी करावी? त्याबद्दल जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#hartalika #ganeshchaturthi #ganpatibappamorya #ganpati #ganeshfestival #hartalikateej2022 #ganpatistatus
subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended