Marashtra Assembly आमदारांच्या राड्यावर गोगावले म्हणाले हा ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे |Sakal Media

  • 2 years ago
पावसाळी अधिवेशनात आज आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

Recommended