Maharashtra Assembly : Suhas kande आणि Devendra Fadanvis यांच्यात विधानसभेत काय झालं ? | Sakal Media
  • 2 years ago
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सकाळच्या सत्रात शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी महाराष्ट्र सदनच्या भ्रष्टाचाराबाबत प्रश्न उपस्थित केला. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. परंतु त्यावरुनही कांदे यांचे समाधान झाले नाही.
#MaharashtraAssembly #Suhaskande #DevendraFadanvis #AjitPawar
Please Like and Subscribe for More Videos.
Recommended