Appi Aamchi Collector | साताऱ्यातील रॅली आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद

  • 2 years ago
झी मराठीवर अप्पी आमची कलेक्टर ही नवी मालिका सुरु झालीये. मालिकेतील अप्पीची साताऱ्यात भव्य रॅली काढण्यात आली. याबाबत कलाकारांच्या काय भावना होत्या जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.

Recommended